माजलगाव : येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश सोळंके यांच्या मातोश्री श्रीमती सुमन आसाराम सोळंके (वय 72 वर्ष) यांचे अल्पशा आजाराने गुरूवार, दि.29 जुलै रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर येथे मंगलनाथ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सोळंके परिवारावर कोसळलेल्या दुःखात वर्तमान माध्यम समूह सहभागी आहे.
Comment here