बीड : शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य प्रमुख रामहरीजी राऊत यांनी बीड येथील शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि आरोग्यसेवक बाजीराव चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयास गुरुवार, ११ मार्च रोजी धावती भेट दिली. यावेळी त्यांचा सन्मान करताना शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष बीड जिल्हाप्रमुख महादेव मातकर, आरोग्यदूत मासिकाचे संपादक बाबा देशमाने, सहसंपादक भगीरथ
तोडकरी, नारायण सपकाळ, शुभम पिंगळे, अशोक ढोले, कपिल जोगदंड आदी. दरम्यान, यावेळी आरोग्यसेवक बाजीराव चव्हाण यांच्या आरोग्यसेवेचे कौतुक केले.
Comment here