माजलगाव : शहरातील क्रांतीवीर गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून मंडळाचे सल्लागार महेश होके, अमर रांजवण, निलेश गरूड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अभिजीत कोंबडे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
उपाध्यक्ष राहुल बावणे, सचिव शुक्लेश्वर धारक, सहसचिव पप्पू गायगवे, अरबाज पटेल यांच्या निवडी करण्यात आल्या. बैठकीस सतिश गरूड, माणिक शिंदे, बंडू कोंबडे, महादेव कोंबडे, प्रशांत खोले, खंडू देवकते, बाळू धारक, रामेश्वर धारक, नितीन गरूड, सुनिल गायगवे, दत्ता शिंदे, सिध्दु धारक, अमोल कोंबडे, परमेश्वर धारक, पप्पू गायगवे, विक्रम शिंदे, पांडुरंग कुलथे, गणेश उबाळे, अक्षय धारक, रामा शिंदे, प्रकाश भागवत, रामा जूनाळ, रामा काजळे, शशिकांत टाक, दिगांबर शिंदे, किशोर गर्जे, रामा करडे, गजानन बावणे, रमेश चव्हाण, शुभम मोगरेकर, विनोद शिंदे, राजेश कोंबडे, प्रमोद शिंदे, अमोल धारक, अशोक कुलथे, सुशिल कुलथे, वैभव रांजवण, निशिकांत पाटील, मेघराज सोळंके, सचिन करडे, गौरव काळे, दिनेश रांजवण, बालाजी रांजवण, प्रथमेश रांजवण, अक्षय कडतन, प्रशांत गायगवे, आदित्य नाईकवाडे, लखन नाईकवाडे, आकाश कोंबडे, शुभम गरूड, गणेश मोगरेकर, सुमित राऊत, विशाल शिंदे, वरद धारक, अवधूत लिंगसेकर, दादा राऊत, सचिन करडे हजर होते.
Comment here