दिंद्रुड : येथे यावर्षी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती थाटात साजरी होत आहे. यासाठी उत्सव समितीची स्थापना केली असून, समितीच्या अध्यक्षपदी सचिन देशमाने, तर सचिवपदी बाबासाहेब देशमाने यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी तुषार देशमाने, धम्मपाल देशमाने, सचिवपदी बाबासाहेब देशमाने, बाळू देशमाने, कोषाध्यक्षपदी सुनिल वावळकर, सिद्धार्थ मायंदळे, तर संघटक म्हणून हनुमान कांबळे, विशाल देशमाने, भगवान देशमाने, अमोल देशमाने, वैजनाथ कांबळे, राम देशमाने, किरण धुमाळ, राहुल देशमाने, अविनाश मोरे, विश्वजित देशमाने यांची निवड करण्यात आली आहे.
Comment here