महा-राष्ट्र

बीड शिवसेना वैद्यकीय मदत कक्षामार्फत मदतीचा ओघ सुरूच

आरोग्यसेवक बाजीराव चव्हाण यांचे प्रयत्न; महिन्यात ३९ रूग्णांना ३२ लाखांचा आधार

बीड : आरोग्यसेवक संपूर्ण राज्यभर सुपरिचित असलेले धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे विश्वासू बाजीराव चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे गरजवंत रूग्णांना मदतीचा ओघ सुरूच आहे. दरम्यान, गेल्या महिन्याभरात ३९ रूग्णांना ३२ लाख ७० हजार निधीचा हातभार लागला आहे. यातील गरजवंत रूग्ण बीड जिल्ह्यासह मराठवाडा आणि संपूर्ण राज्यातील आहेत.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत मदत झालेले रूग्ण, आजाराचे नाव आणि निधी पुढीलप्रमाणे १)जालिंदर वसंत विघ्ने (आजार हीप रिप्लेसमेंट) मदत १ लाख रुपये, २)पल्लवी अंगद गिराम (आजार नवजात बालक) मदत ५० हजार रुपये, ३)रंजना विशाल निर्मळ आजार नवजात बालक मदत ५० हजार रुपये, ४) मुस्कान तौफिक शेख (आजार नवजात बालक) मदत ५० हजार रुपये, ५) कुशावर्ता शिवाजी मगर (आजार मेंदू रोग मदत) १ लाख रुपये, ६)इंदुबाई आनंद आव्हाड (आजार हृदयरोग) मदत १ लाख रुपये, ७)बापूसाहेब नामदेव लहाकर (आजार मेंदू रोग) मदत १ लाख रुपये, ८)अमृतराव श्रीरंग रसाळ आजार हृदयरोग मदत १ लाख रुपये, ९)लक्ष्मीबाई रामभाऊ ठांणगे (आजार कर्करोग) मदत १ लाख रुपये, १०) उमेश बनसिधर कदम (आजार कर्करोग) मदत ६० हजार रुपये, ११)संदेश राहू पवार (आजार अपघात) मदत १ लाख रुपये, १२)मोहम्मद अयुब खान (आजार मेंदू रोग) मदत ५९ हजार रुपये, १३)शिवांश तुषार भोसले (आजार बोन मॅरो प्रत्यारोपण) मदत २ लाख रुपये, १४) प्रविण लक्ष्मण घाडगे (आजार हिप रिप्लेसमेंट) मदत १ लाख रुपये, १५)संगीता राम शिंदे आजार मेंदू रोग मदत ५० हजार रुपये, १६)आमिन आमीन कुरेशी आजार केमोथेरपी मदत १ लाख रुपये १७)पांडुरंग हरिदास गुरुदेव (आजार हिप रिप्लेसमेंट )मदत १ लाख रुपये, १८)सुखशाला गोपाल बडे (आजार हृदयरोग) मदत १ लाख रुपये, १९) अंगद रामेश्वर गव्हाणे (आजार मेंदू रोग) मदत ५० हजार रुपये, २०) हनुमंत गौतम पाटील (आजार अपघात) मदत १ लाख रुपये, २१)अनिल कृष्णकांत कोकाटे (आजार मेंदू रोग) मदत १ लाख रुपये, २२)शेषराव सदाशिव गर्जे (आजार कर्करोग) मदत १ लाख रुपये २३)वीरा संदीप यादव (आजार नवजत बालक) मदत ८० हजार रुपये, २४) निकिता मनेष पवार (आजार अपघात) मदत ४० हजार रुपये, २५) सुहानी तेजस गायके (आजार नवजत) बालक मदत ४० हजार रुपये, २६)अशिया नदीम सय्यद (आजार नवजात बालक) मदत १ लाख रुपये २७)गोरख भीमराव जाधव (आजार हिप रिप्लेसमेंट) मदत १ लाख रुपये, २८)सीताबाई बंडू सावंत (आजार मेंदू विकार ) मदत १ लाख रुपये, २९)शेख समरील शेख (आजार नवजात बालक) मदत ५० हजार रुपये, ३०)शोभाबाई धरमसिंग ठाकूर (आजार केमोथेरेपी) मदत ५० हजार रुपये, ३१)रूपाली अक्षय मनोहर (आजार नवजात बालक) मदत ५० हजार रुपये, ३२) तेजस परमेश्वर घुले (आजार नवजात बालक मदत १ लाख रुपये, ३३)निलोफर जो फ्रुद्दीन (आजार केमेथेरमी) मदत ५० हजार, ३४)अंकुश महादेव गायकवाड (आजार अपघात) मदत १ लाख रुपये, ३५)प्रियांका भिकाजी शहाणे (आजार हृदयरोग) मदत १ लाख रुपये ३६)श्रेयस नितीन डांगे आजार हिप रिप्लेसमेंट मदत १ लाख रुपये ३७) अनिल वासुदेव कुलकर्णी (आजार मेंदू रोग) मदत लाख रुपये, ३८)सय्यद मोहम्मद अली (आजार अपघात) मदत १ लाख रुपये ३९) मच्छिंद्र बाजीराव पवार (आजार कर्करोग) मदत ५० हजार रुपये, असे ३९ रूग्णांना एकूण ३२ लाख ७० हजार रूपयांचा निधीचा आधार गरजवंत रूग्णांना मिळाला आहे. दरम्यान, बीड येथील शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सामान्य जणांसाठी वरदान ठरत आहे.

‘बीड जिल्ह्यातील गरजवंतांनी येथे संपर्क साधावा’

बीड जिल्ह्यातील गरजू व गरजवंत रूग्णांनी वैद्यकीय मदतीसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा आरोग्यसेवक बाजीराव चव्हाण यांचे जनसंपर्क कार्यालय, मुक्ताई बिल्डिंग, मुक्ताई लॉन्स, बार्शी रोड बीड येथे संपर्क साधावा, असे आवाहन धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे विश्वासू बाजीराव चव्हाण यांनी केले आहे.

Comment here