आपला जिल्हा

राजे शिवाजी गणेश मंडळाचे रौप्यमहोत्सवी वर्ष

अखंड वेगळेपण टिकवण्यात अव्वल; जनजागृती आणि प्रबोधनावर प्रचंड भर 

माजलगाव : येथील राजे शिवाजी गणेश मंडळाचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. अखंड २५ वर्ष अव्वल येण्याचा मंडळाने पटकावलेला आहे. दरम्यान, मंडळाने जनजागृती आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांवर अधिक भर दिलेला आहे.

राजे शिवाजी गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी रक्तदान, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, गणेश विसर्जन दिवशी भव्य अशी टिपरी नृत्य असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. यावर्षीसाठी मंडळाची कार्यकारिणी जाहीर झाली त्यानुसार सल्लागारपदी सुरेश शेटे, मदन पांढरे, महादेव शिरसट व अमोल गिरी, अध्यक्षपदी आसाराम चोरघडे, उपाध्यक्ष सुरज एखंडे, सचिव विकास पाटील, नितीन चोरघडे, सल्लागारपदी सुरेश शेटे, मदन पांढरे, महादेव शिरसट व अमोल गिरी, कोषाध्यक्ष अमोल ढवण, संतोष खेत्री, स्पर्धा प्रमुखपदी अजय चोरघडे, गजानन जोशी, लखन धरपडे, अभिषेक गायकवाड, रोहित लांडगे, विजय चोरघडे, टिपरी नृत्य प्रमुख प्रवीण कुलकर्णी, गणेश तोडकरी, नियोजन समिती गोरख शिंदे, भानुदास सोळंके, विलास कदम, रमेश सुरवसे, सचिन राऊत, महेश शेटे, दिनेश गिरी, बंटी राऊत, दशरथ चोरघडे, दीपक तोडकरी, मुकेश काळे, दुर्गादास देशमुख, संतोष शिंदे, राजेभाऊ काळे, राजेभाऊ शिंदे, लखन नायबळ, महेश स्वामी, महादेव एखंडे, शिवानंद खुर्पे, बालासाहेब नाटकर, विनायक जमदाडे, गणेश निकम, नामदेव चोरघडे, ऋषिकेश कुलकर्णी, भाऊ टोंपे, डॉ.संतोष गायकवाड, गुरुदत्त गिरी, गोविंद केसापुरे, गणेश शिरसाट, सदस्यपदी विशाल माने, शिव निर्मल, ओमकार गिरी, रितेश शेटे, रूपेश लांडगे, विशाल केसापुरे, शिवा एखंडे, आशुतोष शर्मा, श्रीकांत शिंदे, प्रशांत शेलार, सुचंद्र स्वामीसह आदी सदस्यांची निवड झाली असून, सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

रौप्यमहोत्सवी अध्यक्षपदाचा आसाराम चोरघडे यांना मानमाजलगाव शहरातील जिजामातानगर येथील नामांकित राजे शिवाजी गणेश मंडळ या मंडळाचे यावेळी २५ वे वर्ष असल्याने विविध भरगच्च कार्यक्रम आयोजित केले असून यंदाच्या रौप्यमहोत्सवी वर्ष अध्यक्षपदाचा मान उद्योजक आसाराम चोरघडे यांना मिळाला आहे.

Comment here