महा-राष्ट्र

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्याकडून ‘संवाद’चे कौतुक!

पणजी : गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी ज्येष्ठ पत्रकार बाबा देशमाने संपादीत संवाद वार्षिक अंकाचे कौतुक केले.

गोवा येथील मंत्रालयात गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या हस्ते संवाद वार्षिक अंकाचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी लढा दुष्काळाशी चळवळीचे प्रणेते ॲड.राज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रसंत राष्ट्रसंत तुकाराम महाराजांची गाथा भेट देऊन सन्मान केला. याप्रसंगी संपादक बाबा देशमाने, सुरेश माने, सोनाजी बहिर, अभिषेक ढास, विनोद मते आदींची उपस्थिती होती.

Comment here