श्रीराम मंदिरासाठी 600 कोटींचा निधी संकलित
अयोध्या : अयोध्येत राम जन्मभूमी येथे श्रराम मंदिर नव्याने उभारण्यासाठी मोठा निधी संकलित होत आहे. आतापर्यंत श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या खात्यात जवळपास सहाशे कोटींचा निधी संकलित झाला आहे. यातील 100 कोटींपेक्षा जास्त रक्कम थेट चेकद्वारे देण्यात आली आहे. मकर संक्रांतीपासून राम मंदिरासाठी निधी संकलन सुरू आहे. विश्व हिंदू परिषद निधी संकलन करत आहे. निधी संकलन 27 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
Comment here