आपला जिल्हा

चला रक्ताचे नाते जोडूया, धर्मवीर प्रतिष्ठानने दिला कृतीतून संदेश

: बाजीरावजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद

बीड : चला रक्ताचे नाते जोडूया, या ओळीप्रमाने धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे विश्वासू आरोग्यदूत बाजीरावजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित रक्तदान शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

स्वराज्य रक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, बीड आणि धर्मवीर प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने बाजीरावदादा चव्हाण यांच्या सूचनेनुसार स्वप्निल वरपे यांनी रक्तदान शिबिराचे अतिशय उत्कृष्ट नियोजन केले होते. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि बाजीराव दादा चव्हाण जनसंपर्क कार्यालय, बीड येथे जिल्ह्यातील गरजवंतांना वेळेवर रक्त पुरवठा व्हावा, या उद्देशाने धर्मवीर प्रतिष्ठानचे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी आपली भूमिका मांडताना स्वप्निल वरपे यांनी सांगितले, स्वराज्य रक्षक, धर्मवीर संभाजी महाराज यांनी ज्या प्रमाणे सर्व जाती-धर्मासाठी बलिदान दिले. अठरापगड जातींना जोडण्याचे महान काम केले. त्या महान विचारांचा वारसा धर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाजीराव दादा चव्हाण हे जपत आहेत, याचा आम्हाला निश्चित अभिमान वाटतो. रुग्णसेवा करत असताना कुठल्याही प्रकारचा पक्षपातीपणा न करता सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यसेवा करत आहेत. त्याला तोड नाही. बीड जिल्ह्यातील रक्तपेढ्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. यापुढेही धर्मवीर प्रतिष्ठानच्या वतीने रुगणसेवेसाठी विविध आरोग्य शिबीरांचे नियोजन करण्यात येथील अशी माहिती देण्यात आली.

१०० रक्तदात्यांनी केले अमूल्य रकदान 

रक्तदान शिबिराला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. आपले अमूल्य असे रक्तदान करणाऱ्या सदस्यांची नावे : मुकेश सिताराम झोडगे , तुषार बाबासाहेब मस्के, स्वप्निल महादेव वरपे, ऋषिकेश अनिल तुरूकमारे, गोपाळ चंद्रकांत सव्वाशे, अभी उत्तम घलाल्ल, विलास भारत मस्के, आदित्य लक्ष्मण घोडके, अभी विलास बागलाने, रमेश मधुकर नाटकर, लक्ष्मण धनराज माने, शुभम शाहूराव पिंगळे, मंगेश बाबासाहेब जाधव, उमेश बबन कोकडे, भैरवाळ बालाजी लक्ष्मण, अक्षय आनंदराव वरपे, पवार सुजित महादेव, शक्ती विजय कुलते, योगेश शिवाजी मनेरी, विजयराज भारत बागलाने, ऋषिकेश दत्तात्रेय मिटे, ओंकार राधाकिसन लावणे, ज्ञानेश्वर एकनाथ लाखे, निखिल सुभाष वरपे, प्रवीण रघुनाथ सपकाळ, केकान बंडू, भागवत सर्जेराव चव्हाण, नितीन हनुमान घेंगे लहू आश्रम जाधव, सपकाळ महेश हनुमान, तुषार बाबुराव उंबरे, शंकर रमेश कानडे, मनोज बाबासाहेब कानडे वेदांत विजयनाथ जोशी, गोपाळ लक्ष्मण वाकडे, गणेश रमेश जाधव, यशोदीप अशोकराव कुटे, रोहित शशीकुमार लांडगे, मंगेश बाबासाहेब जाधव, अर्जुन अभिमान गिराम, किरण बाबासाहेब पळवडे, चंद्रकांत जोगदंड, श्रीराम सुभाष वरपे, गदळे अशोक धोंडीराम, विश्वजीत दत्तात्रेय नागरे, शुभम राजेंद्र मुंजाळ, गणेश अशोक केदार, साखरे शंकर चव्हाण, आंधळे राहुल सुभाष, ऋतिक बंडू पाटील, भागवत नामदेव धरमारे, अशा १०० मित्र परिवाराने आपले रक्तदान केले. यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा प्रमुख महादेव मातकर, आरोग्यदूत, मुंबईचे संपादक बाबा देशमाने, विलास मस्के, पंकज कदम व जिवनदायी ब्लड बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.

Comment here